Surprise Me!

मराठा तरुणींचा अवमान केला म्हणून नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल | Navnath Waghmare on Maratha Women

2026-08-17 10 Dailymotion

Navnath Waghmare controversial statement on Maratha young women

मराठा समाजातील तरुणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या महिला आक्रमक झाल्या असून वाघमारे यांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

#NavnathWaghmare #MarathaKrantiMorcha #JalnaNews #MarathaReservation #OBCReservation #MarathiNews #MaharashtraPolitics #PoliceAction #BreakingNews #MarathaSamaj #WomenSafety #Lokmat #ControversialStatement #SocialIssue #Justice

Subscribe To Our Channel 👉🏻
HTTPS://Www.youtube.com/User/Lokmatnews?sub_confirmation=1

आमचा Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share And Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►HTTP://Www.lokmat.com

To Stay Updated Download The Lokmat App►
Android Google Play: HTTP://Bit.ly/Lokmatapp

Like Us On Facebook ► HTTPS://Www.facebook.com/Lokmat
Follow Us On Twitter ►HTTPS://Twitter.com/Milokmat
Instagram ►HTTPS://Www.instagram.com/Milokmat